About Us

नमस्कार वाचकांनो!

माझं नाव जयेश आहे. मी एका प्राइवेट कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो.

मला लिहण्यास आणि माझंही knowledge इतरां सोबत share करण्यास आवडते. हि माझी पहिलीच ब्लॉगिंग Website आहे.

ब्लॉगिंग हे एक असं व्यासपीठ आहे ज्याद्वारे आपण आपल्या विचारांना संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतो.

आमच्या वेबसाइटवर कोणतीही सामग्री पब्लिश करण्यापूर्वी आम्ही त्याबद्दल योग्य संशोधन करतो आणि माझा प्रयत्न असतो की माझ्याद्वारे लिहलेल्या सामग्रीच्या माध्यमातून आपणा सर्वांना त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती मिळो आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकाल.

या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास अथवा आमच्याशी संपर्क करायचा असल्यास आपण आमच्या खालील ईमेल आयडी वर संपर्क साधू शकताः

Email – quotesdeeply@gmail.com

धन्यवाद,

Team Deeplyquote

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !