“Brothers,” मला वाटते की ते आपल्या आयुष्यातील खरे सुपरहीरो आहेत. भाऊ धाकटा असो वा मोठा पण भाऊ हे एक असे नाते आहे जे आपल्याला सन्मान, मार्गदर्शक, समर्थन आणि जिवलग मित्राची भावना देते.
कुटुंब फक्त एकदाच भेटते, आणि ज्या घरात भावा भावाचं नातं खऱ्या मित्रासारख असत ते कुटुंब कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकत.
या जगातले प्रत्येक नाते महत्वाचे असले तरी भावाच्या नात्याची जागाच एक वेगळी आहे.
भाऊ मोठा असेल तर त्याच्या भीतीने आपण आपले आयुष्य जगतो. आणि भाऊ लहान असेल तर विचारू नका, एकमेकांचे पाय ओढण्यात आणि मस्करी करण्यात आपल्या आयुष्याची वर्षे कशी निघून जातात ते आपल्यालाही समझत नाही .
अनेकदा आपण आपल्या भावाला कधीही सांगत नाही की आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. पण ते म्हणतात ना की कधीकधी प्रेमही दाखवले पाहिजे त्यामुळे नातेसंबंध आणि जिव्हाळा टिकून राहतो.
आज तुमच्या भावाचा वाढदिवस आहे आणि जर आपण काहीतरी खास योजना आखत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे.
तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे त्यांना सांगायचं असेल पण तुमच्याकडे योग्य शब्द नसतील, तर आम्ही तुमच्यासाठी या पेजवर भावा साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चा एक खास संग्रह तयार केला आहे.
तुम्ही ते तुमच्या भावाला सार्वजनिक ठिकाणी वाचून दाखवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही हे संदेश WhatsApp , फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया च्या माध्यमातून तुमच्या भावाला शेअर करू शकता.
या संदेशा मधून तुमच्या आयुष्यात तुमचा भाऊ किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही त्याला सांगू शकता. तुमचा भाऊ हे संदेश वाचून नक्कीच खुश होईल.
हे सुद्धा वाचा – जाणून घ्या कब्बड्डी खेळाचा इतिहास
भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस – Best Birthday Wishes for Brother in Marathi
आपल्या भावाला आनंदी करून त्याचा दिवस खास बनवा आणि त्याला सांगा की त्याच्याकडे असा कोणीतरी आहे जो त्याचा सन्मान करतो आणि त्याच्यावर इतके प्रेम करतो जे इतर कोणीच करू शकत नाही.
- उगवता सुर्य तुलाआशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुला सुगंध देवो,आणि
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
- शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
- आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
- आईसारखी माया लावणाऱ्या
आणि बापासारखं भक्कम माझ्या पाठीमागे राहणाऱ्या
माझ्या लाडक्या भावाला #बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा
Love you Brother #Happy_Birthday🎉🎂
- अब्जावधी दिलांची धडकन, 💘💘 मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,💖💖
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy Milk Boy, छावा) अशा विविध नावांनी
प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा ßranded.
#bhau >>> ♡ PERSON’S NAME ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती 🚚🚚,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..🎂🎂
- #यशस्वी हो #शीलवान बन मित्रांना व नातेवाईकांना #मदत कर #
पापकर्मापासून स्वतःला लांब ठेव नेहमी #Positive राहा
आणि स्वतःची काळजी घे! HAPPY BIRTHDAY #Brother
- आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण आपण एकत्र घालवले आहेत.
आपल नातं इतर कोणत्याही नात्या पेक्षा मजबूत आहे.
मी आज जसं करतो तसंच आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहीन.
हॅपी बर्थडे, भावा!
- प्रिय बंधू, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद,
आयुष्याच्या सर्व चढउतारांमध्ये मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद,
प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुला मनापासून धन्यवाद देतो!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
- आनंद व्यक्त करण्याची, बिअर उघडण्याची,
नियम मोडण्याची आणि मजा करण्याची वेळ आली आहे.
हॅपी बर्थ डे टू यू माय लव्ह, माय लाइफ, माय ब्रदर!
- तू नेहमीच आईचा आवडता राहिला आहेस आणि मला त्याचा कधीच हेवा वाटला नाही
कारण माझ्या मनात कुठेतरी तू सुद्धा माझा favorite होतास.
हॅपी बर्थडे, भाऊ!
- तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी, माझी तुझ्यासाठी एकच इच्छा आहे.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
हॅपी-हॅपी आणि हॅपी बर्थडे, my sweetheart!
- मला आशा आहे की आपण तू योग्य मार्ग शोधशील आणि आपण तू काही निवडशील त्यात यशस्वी होशील.
पुढच्या जन्मात हि तू माझाच भाऊ असशील.
माझ्या सर्वात प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Funny Birthday Wishes in Marathi for Brother
- आशा आहे की आपल्या केकवरील मेणबत्त्यांच्या संख्याना पाहून आपण दुःखी होणार नाही.😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- तू जन्माच्या पहिल्या दिवशी जितका त्रासदायक होता तितकाच आताही आहेस😃 .
नेहमी असाच रहा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- तू अधिकृतपणे किशोरवयीन वर्षे पार केली आहेस.
आता परिपक्व होण्याची आणि लोकांकडून वाढदिवसाच्या भेटवस्तूंची अपेक्षा थांबवण्याची वेळ आली आहे.😉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आपल्या सभोवतालच्या सर्व खोटारड्यांना ओळखण्याचा हा खूप चांगला दिवस आहे.
तू अजूनही तरुण आणि सुंदर असल्याचे सांगणाऱ्या माणसांपासून सावध राहा.😀😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- या जगात ज्याच्या अस्तित्वामुळे काहीच फरक पडत नाही अशा निरुपयोगी व्यक्तीच्या वाढदिवसासाठी आज आणखी एक स्वादिष्ट केक वाया जाणार आहे.
त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 😜😝
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for Big Brother in Marathi
- तू माझ्यासाठी गुगल आहेस जिथं मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते,
तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ आणि आनंदी शुभेच्छा.
- आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
- फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- तुम जियो हज़ारो साल, तुम्हारी जिंदगी में आये खुशियां हज़ार,
हा जन्मदिवस तुझ्यासाठी सगळ्यात खास असो.
- तो माझ्या प्रत्येक गरजेला उभा असतो,अडचणींच्या वेळी ही मला साथ देतो.तो माझा भाऊ आहे,
ज्याला मी त्याच्या प्राणापेक्षा हि जास्त महत्त्वाचा आहे. –
हॅपी बर्थडे भाऊ
- तुझ्या शिवाय माझं या जगात कोणी नाही, तुझ्या सुखातच माझं सुख आहे
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- सर्वांपेक्षा वेगळा आहे माझा भाऊ, सगळ्यात प्रेमळ आहे माझा भाऊ
कोण म्हणता सुखच सगळंकाही असता, सुखा पेक्षाही अनमोल आहे माझा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday wishes For little brother in Marathi
- मला आनंद देणाऱ्या बालपणातील माझ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी ज्याच्याशी जुडलेल्या आहेत
अशा माझ्या प्रेमळ, हुशार, समजूतदार भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..! आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा..शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे
- आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो,
अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा.
- मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार.
आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा छोट्या..!!!
- माझ्या शानदार भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझा भाऊ म्हणून तु मला मिळाल्याचा मला आनंद वाटतो.
आम्ही आज एक आहोत यामुळे आपलं नातं मजबूत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!
Birthday Wishes for Brother in Law in Marathi
- आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो।
आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. मी तुझे खूप कौतुक करतो,
तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला देवाकडे मागता आला नसता.
आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद,
एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस, एक छान वर्षासाठी शुभेच्छा।
- मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस. माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.
तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.