माहितीपूर्ण

कॉर्नफ्लोर काय आहे आणि त्याचे फायदे व नुकसान | Corn flour in Marathi

Cornflour in Marathi

Corn flour in Marathi – मित्रानो काय तुम्हाला माहीत आहे के कॉर्नफ्लोर काय आहे आणि कॉर्न फ्लॉवर चे फायदे काय आहे, आज मी या लेखा मध्ये तुम्हाला कॉर्नफ्लोर बद्दल सर्व माहिती देणार आहे.

मक्याचं पीठ आणि कॉर्नफ्लोर मध्ये काय फरक आहे? – Corn flour/Cornstach Meaning in Marathi 

खूप लोकांचा कॉर्न स्टार्च आणि मक्याचं पीठ यात गोंधळ उडतो, कॉर्न फ्लोर नाव असल्यामुळे अनेक जण याला मक्याचं पीठ समझतात.

पण मित्रानो कॉर्नमिल हे मक्याचे पीठ आहे तर कॉर्न फ्लोर मक्याचं स्टार्च असतं.

मक्याचे पीठ तयार करण्यासाठी मक्याचे दाणे प्रथम सोलून त्याची पावडर केली जाते, तर मक्याचे पीठ तेच दाणे वाळवून आणि दळून तयार केले जाते.

मक्याचे पीठ हे पिवळ किंवा पांढरया रंगाचं असतं आणि ते जाड किंवा बारीक स्वरूपात मिळते आणि कार्न फ्लोर पांढऱ्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाच्या पावडर स्वरूपात मिळते.  

हे सुद्धा वाचा –

गोवर हा संसर्ग नेमका काय? गोवरची लक्षणे आणि उपचार

मखाना खाण्याचे १० अविश्वसनीय फायदे

कॉर्नफ्लोर मध्ये असणारी पोषक तत्वे – Nutrients of Corn flour

क्र. म. पोषक तत्वे पोषक तत्वां ची मात्रा
1. एनर्जी 44 कैलोरीज
2. प्रोटीन 1.1 ग्राम
3. कार्बोहाइड्रेट 9.1 ग्राम
4. फैट 0.5 ग्राम
5. फाइबर 1.2 ग्राम
6. विटामिन बी 1 (थियामाइन) 0.17 mg
7. विटामिन बी 2 (राइबोफ्लेविन) 0.09 mg
8. विटामिन बी 3 (नियासिन) 1.17 mg
9. फोलेट विटामिन बी 9 27.9 एमसीजी
10. कैल्शियम 16.9 mg
11. आयरन 0.86 mg
12. मैग्नीशियम 13.2 mg
13. फॉस्फोरस 26.7 mg
14. जिंक 0.22 mg
15. पोटैशियम 35.7 mg

कॉर्नफ्लोर चे फायदे – Benefits of Corn Flour in Marathi

  1. कॉर्नफ्लॉरमध्ये एक विशेष प्रकारचे पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट असते. जे आपल्या शरीराची जळजळ कमी करुन आपले आरोग्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते.
  2. कॉर्नफ्लोर हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे ज्यांना गहू आणि त्याची उत्पादने जसे की मैदा आणि रवा स्टोर करून ठेवण्यात अडचणी येतात. 
  3. यात फायबरची मात्रा चांगली असते. प्रत्येक मोठ्या चमचा मध्ये लगबग 1 ग्रॅम फायबर असते. जे प्रौढ मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यात प्रथिने सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.
  4. कॉर्नफ्लॉरमध्ये असलेल्या न विरघळणारे फायबर जसे कि अ‍ॅमायलोज, सेल्युलोज आणि लिग्निन मुले ते पचन सुलभ होते जे आतड्यांसाठी फायदेशीर आहे.

कॉर्नफ्लोर चे उपयोग – Use of Corn Flour in Marathi

  1. कॉर्न-पीठाचा उपयोग स्वयंपाकघरात कोफ्ता, कटलेट प्रकारातील फ्राईड फूड बनविण्यासाठी केला जातो.
  2. दुध घट्ट करण्यासाठी आपण कॉर्न-पीठ वापरू शकतो, कारण सहसा दूध सहजपणे घट्ट होत नाही, तर त्यात कॉर्न-फ्लोर ते घट्ट होते आणि त्याचा उपयोग आपण घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी करू शकतो.
  3. याचा उपयोग अँटी – बेकिंग च्या रूपात केला जाऊ शकतो, चिरलेले चीज अनेकदा मक्याच्या पिठाच्या पातळ द्रावणाने गुंडाळले जाते जेणेकरून ते शिजवल्यावर विखुरले जाऊ नये.
  4. खाण्या च्या पदार्था व्यतिरिक्त कॉर्न-फ्लोर चा उपयोग बेबी पावडर साठी पण करू शकतो. 
  5. फ्रेंच फ्राईज चवदार बनवण्यासाठी सुद्धा कॉर्न-फ्लोर चा वापर केला जातो.
  6. गुलाबजामून , रस मलाई, हलवा, कुकीज मध्येही याचा वापर केला जातो.
  7. कॉर्नफ्लोर हे मंचूरियन आणि चिली पोटॅटो सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. याचा उपयोग ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तसेच भज्यांना कुरकुरीत करण्यासाठी देखील केला जातो.

कॉर्नफ्लोर ने होणारे नुकसान – Side Effect of Corn Flour in Marathi 

  1. कॉर्नफ्लोर हे स्टार्चयुक्त धान्य आहे, म्हणजेच बटाट्याप्रमाणे यात ही स्टार्च चे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ते वाढवू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही ते घेवू शकत नाही. किंबहुना, ते नियंत्रित प्रमाणात सहज पणे घेतले जाऊ शकते.
  2. उच्च कार्ब्स असल्या मुळे आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केल्यास वजनदेखील वाढू शकते. त्यामुळे याचा नियंत्रित पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.
  3. मक्याचे पीठ आणि मक्याच्या स्टार्चमुळे काही लोकांना alergy देखील होऊ शकते. म्हणून त्वचेवर याचा वापर करण्यापूर्वी एक पॅच चाचणी जरूर केली पाहिजे.
  4. अधिकच्या स्टार्चमुळे काही लोकांना गॅसची समस्या देखील होऊ शकते.
  5. कॉर्न मध्ये साखर जास्त असल्याने दातांचेही नुकसान होऊ शकते.

हे सुद्धा वाचा –

तुरटीचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे आफ्टरशेवसाठी आहेत लाभदायी

Sitopaladi Churna चे फायदे, तोटे, उपयोग, सेवन आणि साइड इफेक्ट्स

मॅकरेल मासे खाण्याचे फायदे

साल्मन माशा चे फायदे आणि तोटे

चेस्टनट्स – इतिहास, पाककृती, आरोग्य फायदे | Chestnut in Marathi

 

 

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !