आपल्या जीवनात काही बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या, आपल्या आयुष्याला दिशा देऊ इच्छिणाऱ्या आणि स्वप्नपूर्ती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा ही गरज आहे.
आपल्या जीवनात प्रेरणा खूप महत्त्वाची असते जी एका हरलेल्याला नवीन ऊर्जेने भरते.
आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला motivation हव असते. प्रेरणा एखाद्या व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे शक्य तितक्या दुप्पट वेगाने पोहोचवू शकते.
प्रेरणा आपल्याला जीवनाची एक नवीन पद्धत देते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आपल्यातील शक्ती जागृत करण्यासाठी अथवा जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते.
आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले प्रेरणादायी विचार आणले आहेत जे आपल्यातील लपलेल्या शक्तीला बाहेर काढण्याचं काम करतील.
आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Positive Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.
मराठीतील सकारात्मक प्रेरणादायक कोट्स
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
Positive Motivational Quotes in Marathi for Success
स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही .
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो,
त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
Positive Thinking Motivational Quotes in Marathi
खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
“कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल त…
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खु कमी असतात.
स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.
Self Motivation Positive Motivational Quotes in Marathi
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तास कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
100 लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करावं लागतं.
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं
तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.
आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.