मराठी ज्ञान माहितीपूर्ण

Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics in Marathi | सुख म्हणजे नक्की काय असतं

Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics

गाणे : सुख म्हणजे नक्की काय असतं
गायिका : सोनाली सोनवणे, काबीर शाक्य, प्रशांत नक्ती आणि प्रणय बनसोडे
गीते : प्रशांत नाकती
संगीत : कबीर शाक्य
कलाकार : गिरिजा गिरीश प्रभू आणि आदिनाथ महेश कोठारे
स्टार प्रवाह वरील संगी

Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics in Marathi 

रिंत माप ओलांडून घरामंदी आली
लंकेची पार्वती मखरात सजली

शालूतला मोर डोळं मिटून बसला
पोतेतला मणी हिरव्या चुडयाला हसला
कपाळीच कुंकू आता दैवाला पुसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं!

ओ ज्याला धनी म्हणाव तो
परका राहिला परका राहिला
त्याच्या सोबतीनं कधी ना
चंद्र पाहिला चंद्र पहिला

किती सारं बोलायचं राहुनी गेलं
ओठावर येऊनही ओठात राहिलं
फूल आता पानाआड दडून हसतं
सुख म्हणजे नक्की काय असतं! 

Sukh Mhanje Nakki Kay Asta Title Song Lyrics in English 

Rit map olandun ghramandi aali
Lankechi parvati makhraat sajli
Shlutla mor dol mitun basla
Potetla mani hirvya chudyala hasla
Kapalich kunku aata daivala pusat
Sukh mahnje nakii kay asat!

Kiti Saar bolaych rahuni gel
Othavar yeunhi othat rahil
Ful aata panaaad dadun hast
Sukh mhnje nakii kay asat!  

 

Also Watch on YouTube – Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics Video


Mala Sanga Sukh Mhanje Nakki Kay Asta Lyrics 

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो,
आपण फक्त दोन्ही हाथ भरून घ्यायचं नुसतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,

 

Avatar

teamdeeplyquote

About Author

डिपली मराठी - मराठी मध्ये माहिती ! आमचे उद्दीष्ट मराठी ब्लॉगिंगमध्ये मोलाचे योगदान देणे हे आहे. या ब्लॉगवर आपल्याला थोर लोकांचे विचार, महापुरुषांची चरित्रे, आरोग्याशी संबंधित उत्तम माहिती, अभ्यासाशी संबंधित लेख अशी अनेक प्रकारची मनोरंजक माहिती मराठी मध्ये भेटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

हे सुद्धा वाचा

chia seeds meaning in marathi
माहितीपूर्ण

चिया बिया काय आहेत, त्याचे फायदे | Chia Seeds/Sabja Seeds in Marathi

chia seeds in Marathi - चिया बियाणे खूप फायदेशीर आहेत, या लेखा मध्ये तुम्हाला चिआ सीड्स चे 7 जबरदस्त फायदे
Unique house names in Marathi
मराठी ज्ञान माहितीपूर्ण

अनोखी मराठी घरांची नावे | Royal House Names in Marathi

येथे आम्ही अनेक घरांच्या नावाच्या कल्पना (House Names in Marathi) सूचीबद्ध केल्या आहेत

डिपली मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे !