मित्रानो आज मी तुम्हाला या लेखा मध्ये zodiac signs in Marathi बद्दल माहिती देणार आहे.
आपले ज्योतिष विद्यान अनेक अविश्वसनीय आणि महान रहस्यांपैकी एक आहे. zodiac शब्द प्राचीन युनानी शब्द “zoidiakos Kyklos” वरून घेतला गेला आहे. याचा अर्थ आहे छोट्या प्राण्यांचं चक्र असा होतो.
जगभरातील लोक स्वत: किंवा इतरांबद्दल विविध ज्योतिषीय भाकिते शोधण्यासाठी त्यांच्या जन्मतारखेनुसार विविध राशी किंवा राशीची नावे शोधत असतात.
जर तुम्ही सुद्धा मराठीतील एखाद्या विशिष्ट राशीचा शोध घेत असाल किंवा तुम्हाला सुद्धा मराठीतील सर्व १२ राशींची नावे जाणून घ्यायची असतील तर तुम्ही योग्य जागेवर आला आहात.
Zodiac Signs Meaning in Marathi and English
12 राशींची नावे मराठी | zodiac signs in English |
मेष | Aries |
वृषभ | Taurus |
मिथुन | Gemini |
कर्क | Cancer |
सिंह | Leo |
कन्या | Virgo |
तूळ | Libra |
वृश्चिक | Scorpio |
धनु | Sagittarius |
मकर | Capricorn |
कुंभ | Aquarius |
मीन | Pisces |
Zodiac Signs in Marathi by Name (मराठीमध्ये राशी कशी शोधायची?)
आपल्या जन्मराशी चा आधार चंद्र आहे. व्यक्ती च्या जन्मा च्या वेळी चंद्र ज्या राशी मध्ये स्थित असतो , ती त्या व्यक्तीची जन्मराशी असते.
आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावर आपली राशी अवलंबून असते. जस के माझं नाव जयेश आहे, तर माझ्या राशी च निर्धारण माझ्या नावाचं पहिलं अक्षर म्हणजेच ज वरून होईल.
आपल्या सगळ्यांना आपल्या नावानुसार रास कोणती आहे? याची माहिती तर नक्कीच असेल.
पण जर तुम्हाला तुमची रास माहिती नसेल तर खाली दिलेल्या चार्ट मध्ये तुम्हाला याची माहिती नक्कीच भेटेल.
खाली आपण zodiac signs by name in Marathi चा तक्ता बघू शकता. या तक्त्यावरून तुम्हाला समझेल कि तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमची रास काय असेल.
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
Zodiac Signs FAQ’s
राशीचे घटक किती आहेत?
राशीचे चार घटक आहेत – हवा, पाणी, पृथ्वी, आग.
एकूण राशी किती आहेत?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा एकूण १२ राशीआहेत.
एखाद्या व्यक्तीची रास कशी जाणून घ्याल?
राशिचक्र राशी जाणून घेण्यासाठी दोन मार्ग आहेत – नावानुसार किंवा जन्मतारखेनुसार.
सर्वोत्तम रास कोणती आहे?
प्रत्येक रास त्यांच्या पद्धतीने सर्वोत्तम आणि अद्वितीय आहे.
तर हि होती संपूर्ण मराठी राशींची नावे व माहिती , तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत share सुद्धा करा.
हे सुद्धा वाचा –
NGO म्हणजे काय? प्रकार. कार्य, आव्हाने (संपूर्ण माहिती)
500+ मराठी म्हणी संग्रह व अर्थ